योजना

मुदत ठेवी योजना

अल्पावधी मुदत ठेव

० ते ४५ दिवस: ४%

४६ ते १८० दिवस: ५%

१८१ ते ३६४ दिवस: ५.५०%

१२ महिने ते २४ महिने: द.सा.द.शे. ९.५०%

२५ महिने ते ३६ महिने: द.सा.द.शे. १०% (मासिक / त्रैमासिक व्याजाची सुविधा उपलब्ध)

सारस मुदत ठेव

सारस संचयी ठेव योजना

१२ महिने ते २४ महिने: द.सा.द.शे. ९.५० % (मुदतीअंती)

२५ महिने ते ३६ महिने: द.सा.द.शे. १० % (मुदतीअंती)

८५ महिने रु. १०००/- गुंतवल्यास २०00/- (व्याजदर द.सा.द.शे. १०%)

सारस दामदुप्पट ठेव योजना

सारस आवर्तक ठेव योजना (RD)

(आवर्तक ठेव योजना ही किमान रु. १००/- व पुढे)

आता नको काळजी आरोग्याची जेव्हा साथ आहे सारसची.

सभासदांच्या विश्वासावर ५३ वर्षे पूर्ण

सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आणि केअर हेल्थ इन्शुरन्स

(care HEALTH INSURANCE – Health Ki Guarantee) यांच्या संयुक्त विद्यमाने

सर्व सभासद व हितचिंतकांना आरोग्य विम्याचा लाभ !

आरोग्य उत्तम तर जीवन सुखकर

विमा हप्ता कमी... भरघोस लाभ !

सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट

धक्काधक्कीच्या जीवनात वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी

यामध्ये मृत्यू / हॉस्पिटलचा खर्च व मुलांच्या शिक्षणाची सुद्धा तरतूद केली आहे.

* अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधा *

आजच आपल्या आर्थिक प्रवासाची सारस पासून सुरुवात करा

रजि.नं. PNA/BNK/200/स्थापना १५ ऑगस्ट १९७२

मुख्य कार्यालय पत्ता